Table of Contents
विठ्ठलाच्या कानात मासे का घातले आहे | Pandharpur Vitthal Story
त्याच कारण तुम्हाला माहिती है का. एक पौराणिक कथे नुसार एक कोई बांधव विठ्ठलाचा खूप मोठा भक्त होता समुद्राच्या आत जाऊन तो मासे पकडने पूर्वी न विसर विठ्ठलाचे नामस्मरण करत असे व सुखरूप घरी येत असे एक दिवस तो पंढरपूर मध्ये विठ्ठलाचे दर्शन घ्यायला आला सोबत येताना त्यानी विठ्ठला भेट देण्यासाठी त्याच्या टोपली दोन मासे घेऊन आला कोई बांध हातात मासे पाहून तिथल लोकांनी त्याला आत जाऊन दिले नाही हे सगं घड़तय साक्षात तिथे विठ्ठल प्रकट झाले व म्हणाले या पृथ्वीवर चा प्रत्येक जीव मी निर्माण केलेला आहे म्हणून प्रत्येका माझ्या सोबत राहण्याचे अधिकार आहे हे म्हणून विठ्ठला त्याच्या हातात मासे घेतले व आपल्या कानात घातले तेव्हा पासून विठ्ठलाच्या कानाम हे मासे आहेत.
विठ्ठलाच्या कपाळावर माती का लावतात? | Pandharpur Vitthal Story
विठ्ठलाच्या कपाळावर जो चंदनाचा टिळा लावला जातो त्याच्यावरती एक रंगाचा टिळा देखील लावला जातो तो टिळा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का. जितके भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येतात ते रात्रभर रांगेमध्ये उभे राहतात त्यावर विठ्ठल भगवान असं म्हणतात की मी लोकांच्या दर्शनासाठी इथे उभा आहे मी त्यांची प्रतीक्षा करतोय पण ते लोक माझी प्रतीक्षा करतात हे मला अजिबात स्वीकार नाहीये आता काही करू शकत नाही लाखो भक्त येतात त्यांना रांगेत उभं राहून प्रतीक्षा करावीच लागणार म्हणून पंढरीचा राजा ज्या भक्तांना रांगेत उभं राहून प्रतीक्षाकरावे लागते तो अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारला जातो आणि जिथे जिथे भक्त उभे असतात तिथली माती जमा केली जाते आणि ती चाळली जाते माती चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेच पाणी मिसळलं जातं व त्या मातीमध्ये अभीर थोडासा मिश्रण करून हा विठ्ठलाच्या कपाळावरती एक टिळा लावला जातो खरंच आपला पंढरीचा कैवारी किती मायाळू आहे जो जगाचा पालन करिता आहे तो भक्तांच्या पायाची माती कपाळाला लावतो.
विठ्ठलाच्या पायावर खड्डे का पडलेले आहेत? | Pandharpur Vitthal Story
मुक्तकेशी नावाची एक सुंदर दाशी पंढरपुराजवळ राहत होती दरवर्षी प्रमाणे वारकरी मंडळी नामाचा गजर करत पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी चालले होते मुक्तकेशीची नजर वारकऱ्यांवर पडताच ती त्यांच्या जवळ गेली व म्हणाली हा इतका गजर व नामस्मरण करत तुम्ही कुठे चालला आहात तेव्हा वारकरी म्हणाले आम्ही पंढरपूरच्या राजाला म्हणजेच पांडुरंगाला भेटायला चाललो आहे दासी म्हणाली तुमचा पांडुरंग दिसतो कसा त्यावर वारकरी म्हणाले आमचा पांडुरंग गोकुळात जन्मला आहे लहानपणापासून असून त्याला लोणी खूप आवडतेम्हणून तो लोण्यासारखा मऊ व सुंदर आहे हे ऐकून मुक्तकेशी सुद्धा वारकऱ्यांबरोबर विठ्ठलाचे दर्शन घ्यायला गेली विठ्ठल हे लोण्याचे नसून त्यांची मूर्ती पाषाणाची आहे हे तिला कळताच तिने लोकांची परीक्षा घ्यायचं ठरवलं तिने आपली दोन बोटे विठ्ठलाच्या पायावर ठेवून दाबली अचानक एक चमत्कार झाला मुक्त केशीची दोन्ही बोटे विठ्ठलाच्या पायात रोवली गेली तेव्हापासून विठ्ठलाच्या पायावर हे दोन बोटांचे निशान आहे.
Story of Vitthal | पंढरपुरचा विठ्ठल खरंच बुद्ध आहे का? नेमकं खरं काय खोटं काय? Vithoba Buddha
https://youtu.be/S3LJItT4fLI?si=chuQrh-aXFFbC9RL